राजकारण

काँग्रेसविरोधात भाजपचा रस्त्यावर तीव्र आक्रमक पवित्रा; राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी, कार्यकर्ते-पोलिसांत संघर्ष

काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात भाजपचे आक्रमक आंदोलन. आंदोलक व पोलिसांत झटापट आणि बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न. वाचा सविस्तर वृत्त.

WhatsApp